अजब ! लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांना रामाचे नाव लिहिण्याची शिक्षा
देश बातमी

अजब ! लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांना रामाचे नाव लिहिण्याची शिक्षा

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाउन लावण्यात आले आहे. तरीही काही नागरिक लॉकडाउनच्या नियमाचं उल्लघंन करत रस्त्यावर फिरत आहेत. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात लॉकडाउनचे नियम तोडणाऱ्या नागरिकांना शिक्षा देण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षक नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून कागदावर रामाचे नाव लिहून घेत आहेत. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीकडून […]