ज्या दवाखान्यात ५० वर्षे सेवा दिली तिथेच व्हेटिंलेटर न मिळाल्याने डॉक्टरचा मृत्यू
देश बातमी

ज्या दवाखान्यात ५० वर्षे सेवा दिली तिथेच व्हेटिंलेटर न मिळाल्याने डॉक्टरचा मृत्यू

प्रयागराज : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्तरप्रदेशातही कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. एक ८५ वर्षीय वरिष्ठ डॉक्टर जे के मिश्रा गेल्या ५० वर्षांपासून प्रयागराज येथील स्वरुप राणी नेहरु रुग्णालयात काम करत होते. कोरोना झाल्यानंतर ते याच रुग्णालयात दाखल झाले होते. पण जेव्हा त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती तेव्हा मात्र त्यांना मिळाला नाही आणि […]