बीसीसीआयचे मॅच रेफरी प्रशांत मोहापात्रा यांचे कोरोनामुळे निधन
क्रीडा

बीसीसीआयचे मॅच रेफरी प्रशांत मोहापात्रा यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : ओडिशा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे मॅच रेफरी प्रशांत मोहापात्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४७ वर्षांचे होते. प्रशांत मोहापात्रा यांनी बुधवारी सकाळी भुवनेश्वर येथे अखेरचा श्वास घेतला, असे ट्वीट करत ओडिशा क्रिकेटने त्यांच्या दुःखद आणि अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. अशा प्रकारे […]