प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे 77व्या वर्षी निधन
देश बातमी

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे 77व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे गुरुवारी सकाळी वयाच्या ७७व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते असलेल्या दासगुप्ता यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत. कोलकाता कालिकापूर भागात असलेल्या निवासस्थानी दासगुप्ता हे सकाळी ६ वाजता निश्चल अवस्थेत असल्याचे त्यांच्या पत्नी सोहिनी यांना […]