अभिनेत्रीचा भररस्त्यात विनयभंग; चार जणांना अटक
मनोरंजन

अभिनेत्रीचा भररस्त्यात विनयभंग; चार जणांना अटक

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्राची तेहलानसोबत चार युवकांनी गैरवर्तन केले आहे. दिल्लीमधील प्रशांत विहार परिसरात ही घटना घडली आहे. प्राचीने यासंदर्भात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली असून त्या चार युवकांना अटक करण्यात आली आहे. लोकप्रिय मालिका दीया और बाती हममध्ये प्राची तेहलान काम करत आहे. ही घटना १ फेब्रुवारी रोजी रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले […]