अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिली प्रेमाची कबुली
मनोरंजन

अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिली प्रेमाची कबुली

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या एका स्पेशल कवितेमुळे पुन्हा एकचा चर्चेत आली आहे. तिच्या बॉयफ्रेंडसाठी तिने ही कविता केली असल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आता तिने पहिल्यांदाच तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. इतकंच नाही तर तिने तिच्या बॉयफ्रेंडसाठी कविता लिहून प्रपोज केलं आहे. प्राजक्ताने नुकतंच एका […]