‘ढिशक्याव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; पाठमोऱ्या पोस्टरचे लवकरच उलगडणार गुपित
मनोरंजन

‘ढिशक्याव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; पाठमोऱ्या पोस्टरचे लवकरच उलगडणार गुपित

लॉकडाऊन नंतर रुळावर येणाऱ्या चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. आता लवकरच दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा ‘ढिशक्याव’ चित्रपट विनोदी आणि विसंगत प्रकारची कथा घेऊन हा चित्रपट सिनेसृष्टीत रुजू होण्यास सज्ज झाला आहे. विनोदासह या चित्रपटाच्या कथेला रोमँटिक कथेची जोड मिळाली आहे. विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधणारा आणि नाद या शब्दाला […]