लव्ह मॅरेजनंतर दुसरीवर जीव जडला, पुण्याच्या तरुणाने बायकोला संपवण्यासाठी निवडली अघोरी पद्धत
पुणे बातमी

लव्ह मॅरेजनंतर दुसरीवर जीव जडला, पुण्याच्या तरुणाने बायकोला संपवण्यासाठी निवडली अघोरी पद्धत

पुणे : पुण्यातल्या मुळशी तालुक्यातून एका भयानक घटना समोर आली आहे. पहिला प्रेम विवाह (Love Marriage) झालेला असतानाही तरुणाचा दुसऱ्या मुलीवर जीव जडला. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याने पत्नीचा खून (Wife Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे बीपी आणि शुगर कमी होऊन त्रास व्हावा, यासाठी पतीने भूल देण्याचे औषध जबरदस्ती देऊन तिचा खून केल्याचं […]