मोठा निर्णय : कोरोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला डिस्चार्ज
देश बातमी

मोठा निर्णय : कोरोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला डिस्चार्ज

नवी दिल्ली : कोरोनावरील उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला डिस्चार्ज देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गेल्या काही काळापासून कोरोना रुग्णांवर उपचारपद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात होता. दरम्यान केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने कोरोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं आहे. यासंबंधी टास्क फोर्सकडून नव्याने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. आतापर्यंत कोरोनासंबंधी […]