फरहानच्या तूफानची चर्चा; सोशल मीडियावर टीझरला मोठी पसंती
मनोरंजन

फरहानच्या तूफानची चर्चा; सोशल मीडियावर टीझरला मोठी पसंती

मुंबई : फरहान अख्तरचा तूफान हा सिनेमा येत्या 21 मे रोजी अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता ताणली गेली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र कोरोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या टीझर मधून सिनेमात दमदार अ‍ॅक्शन पाहायला मिळणार […]

फुकरे चित्रपटातील अभिनेत्याचं निधन; फरहान अख्तरकडून दुःख व्यक्त
मनोरंजन

फुकरे चित्रपटातील अभिनेत्याचं निधन; फरहान अख्तरकडून दुःख व्यक्त

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ओलानोकियोटन गॉलाबो ल्यूकस याचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. फुकरे या चित्रपटामुळे ओलानोकियोटन खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या चित्रपटात त्याने बॉबी ही महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती. फरहान अख्तरनं ट्विटच्या माध्यमातून […]