28 वर्षानंतर भारतीय संघात खेळणार पारसी खेळाडू
क्रीडा

28 वर्षानंतर भारतीय संघात खेळणार पारसी खेळाडू

नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात गुजरातच्या अर्जन नागवासवालाने स्थान मिळवले. तो स्टँडबाय खेळाडू म्हणून इंग्लंडला जाईल. त्याच्यापूर्वी रुसी जीवनभोई यांनी राखीव विकेटकीपर म्हणून वेस्ट इंडीज दौरा केला होता. तसेच फारुख इंजिनियर १९७५मध्ये पदार्पण करत शेवटचा सामना १९९३मध्ये खेळला […]