फिलिपिन्समध्ये विमानाचा अपघात; २९ जणांचा मृत्यू
बातमी विदेश

फिलिपिन्समध्ये विमानाचा अपघात; २९ जणांचा मृत्यू

फिलिपिन्समध्ये एका लष्कराच्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. या विमानात जवळपास ८५ जण प्रवास करत होते. दक्षिण फिलिपिन्समध्ये लँडिंग करत असताना या लष्कराच्या विमानाला अपघात झाला. याबाबतची माहिती फिलिपिन्सच्या लष्कर प्रमुखांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ जणांचा मृत्यू तर ५० जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले असून सी-१३० विमान सुलू […]