सायलीच्या बस्तामधील हे गाणं तुम्हीय पाहिलंय का?
मनोरंजन

सायलीच्या बस्तामधील हे गाणं तुम्हीय पाहिलंय का?

‘बस्ता’ चित्रपटातील ‘फुल झुलत्या येलीचं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नुकताच सोशल मीडिया वर सायली संजीव अभिनीत ‘बस्ता’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आज ह्याच चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं अजय गोगावले आणि दीपाली साठे यांनी गायले असून मंगेश कांगणे यांचे शब्द आहेत. संतोष मुळेकर […]