हरभजनचा चित्रपट येतोय; एकदा ट्रेलर पाहाच
मनोरंजन

हरभजनचा चित्रपट येतोय; एकदा ट्रेलर पाहाच

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तो लवकरच फ्रेंडशिप या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. नुकताच त्याच्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हरभजनने ट्विटर अकाऊंटवर फ्रेंडशिप चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने शार्प, क्रिस्प, इंटेन्स.. माझा आगामी चित्रपट फ्रेंडशिपचा टीझर […]