बजरंग पुनिया जागतिक कुस्ती विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या बाहेर; हे आहे कारण
क्रीडा

बजरंग पुनिया जागतिक कुस्ती विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या बाहेर; हे आहे कारण

नवी दिल्ली : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया कुस्ती विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या बाहेर पडला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप २ ते १० ऑक्टोबर दरम्यान ओस्लो, नॉर्वे येथे आयोजित केली जाईल आणि प्रकृती पुन्हा नीट होईपर्यंत बजरंग प्रशिक्षण सुरू करू शकणार नाही. पुनियाला टोक्यो क्रीडा स्पर्धेतनंतर लिगामेंट टीअर उपचार करण्यासाठी सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला […]