मराठी सिनेमात ‘करीना आली’…
मनोरंजन

मराठी सिनेमात ‘करीना आली’…

करीना…करीना…करीना, असा आवाज लवकरच सगळीकडे घुमणार कारण एका गावात करीना आली सा-या गावात धमाल झाली. आतापर्यंत करीना हे नाव उच्चारलं की बॉलिवूडची बेबो आठवते पण आता मात्र आपल्या मराठीत पण मराठमोळी करीना आली आहे हं, जिच्या मागे सारा गाव दिवाना झाला आहे. नेमकी ही करीना’ कोण असा प्रश्न हमखास अनेकांना पडला असावा. तर ही करीना […]

सायलीच्या बस्तामधील हे गाणं तुम्हीय पाहिलंय का?
मनोरंजन

सायलीच्या बस्तामधील हे गाणं तुम्हीय पाहिलंय का?

‘बस्ता’ चित्रपटातील ‘फुल झुलत्या येलीचं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नुकताच सोशल मीडिया वर सायली संजीव अभिनीत ‘बस्ता’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आज ह्याच चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं अजय गोगावले आणि दीपाली साठे यांनी गायले असून मंगेश कांगणे यांचे शब्द आहेत. संतोष मुळेकर […]

सायलीचा बस्ता २९ जानेवारीला; पण कुठं?
मनोरंजन

सायलीचा बस्ता २९ जानेवारीला; पण कुठं?

पुणे : लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते. आता हा रंगतदार बस्ता चित्रपटाच्या माध्यमातून २९ जानेवारीला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत, सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी बस्ता चित्रपटाची निर्मिती केली आहे. तानाजी […]