हॅपी बर्थडे श्रद्धा कपूर ! श्रद्धा माझ्यासाठी देवानं दिलेलं गिफ्ट; शक्ती कपूर यांनी केलं लेकीचं कौतुक
मनोरंजन

हॅपी बर्थडे श्रद्धा कपूर ! श्रद्धा माझ्यासाठी देवानं दिलेलं गिफ्ट; शक्ती कपूर यांनी केलं लेकीचं कौतुक

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या आपला मावस भाऊ प्रियांक शर्माच्या लग्नासाठी मालदिवमध्ये आहे. प्रियांक हा अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा आहे. ३ मार्चला तिचा वाढदिवस आहे. त्यामुळे या वर्षीचा तिचा वाढदिवस मालदीवमध्येच साजरा करण्याचे कपूर कुटुंबीयांनी ठरवले आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे वडील शक्ती कपूर यांनी खास शब्दात तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “यंदाचं सेलिब्रेशन खूप […]