बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या मनोहर भोसलेला अटक
पुणे बातमी

बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या मनोहर भोसलेला अटक

बारामती : श्री बाळू मामांचा अवतार असल्याचे सांगत २ लाख ५१ हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी मनोहर मामा ऊर्फ मनोहर भोसले याला अखेर अटक करण्यात आली आहे. मनोहरला बारामती पोलीस आणि पुणे एलसीबीने अटक केली आहे. मनोहर भोसले याला सातारा जिल्ह्यातील ‌सालपे गावातील एका फार्महाऊस वरुन अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका […]