बालभारतीचा अक्षरठेवा वाचकांच्या भेटीला; एक लाख ५५ हजार ग्रंथ, पुस्तकांचा संग्रह
पुणे बातमी

बालभारतीचा अक्षरठेवा वाचकांच्या भेटीला; एक लाख ५५ हजार ग्रंथ, पुस्तकांचा संग्रह

पुणेः ‘महाराष्‍ट्र राज्‍य पाठ्यपुस्‍तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळा’च्या (बालभारती) सुसज्ज ग्रंथालयाचे काम पूर्ण झाले असून, वाचक, अभ्यासक, संशोधक; तसेच विद्यार्थ्यांसाठी ते खुले करण्यात आले आहे. या ग्रंथालयामध्‍ये मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्‍नड, सिंधी, तेलुगु आणि उर्दू या भाषांमधील विविध संदर्भ ग्रंथ, ललित साहित्‍य, शब्‍दकोश, ज्ञानकोश, भूवर्णन कोश, नकाशे आदी एक लाख ५५ हजार ग्रंथ […]