आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह पवार आणि राज एकाच मंचावर
राजकारण

आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह पवार आणि राज एकाच मंचावर

मुंबई : राज्याच्या राजकारणातील चार महत्त्वाचे नेते आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे काय राजकीय जुगलबंदी रंगणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त आज (२३ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]