नव्या कोरोनाला रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये पुन्हा कडक लॉकडाउनची घोषणा
बातमी विदेश

नव्या कोरोनाला रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये पुन्हा कडक लॉकडाउनची घोषणा

ब्रिटन : कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या मध्यात हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनची सुरवात शाळांपासून होणार आहे. बुधवारपासून सर्व शाळा बंद होतील अशी माहिती त्यांनी जनतेला संबोधित करताना दिली. स्कॉटलंडकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर बेरिस जॉन्सन यांनी ही घोषणा […]