‘या’दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा बेल बॉटम
मनोरंजन

‘या’दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा बेल बॉटम

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा बेल बॉटम हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे समोर आले आहे. यापूर्वी अक्षय कुमारचा बेल बॉटम हा चित्रपट २ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. […]