आश्रममुळे बॉबीच्या करिअरला कलाटणी; मिळणार बिग बजेट चित्रपटात संधी
मनोरंजन

आश्रममुळे बॉबीच्या करिअरला कलाटणी; मिळणार बिग बजेट चित्रपटात संधी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र, आश्रम नावाच्या वेब सिरीजमध्ये त्याने केलेल्या भूमिकेला मोठी प्रसिद्धी देखील मिळाली होती. काशीपुर वाले बाबा या त्याच्या भूमिकेचे मोठं कौतुक करण्यात आलं होतं. यानंतर आता त्याला मोठी लॉटरी लागली असून दाक्षिणात्य चित्रपटामध्ये लवकरच बॉबी दिसणार आहे. हा चित्रपट खूप भव्यदिव्य असणार असून बाहुबलीच्या समान […]