आम्ही ब्राह्मण, आम्हाला त्याचा गर्व, ब्राह्मण महापुरुष, स्वातंत्र्यासाठी त्यांचं मोठं काम: अमृता फडणवीस
उत्तर महाराष्ट् बातमी

आम्ही ब्राह्मण, आम्हाला त्याचा गर्व, ब्राह्मण महापुरुष, स्वातंत्र्यासाठी त्यांचं मोठं काम: अमृता फडणवीस

नाशिक : “आम्ही ब्राम्हण आहोत, आम्हाला त्याचा गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत, त्याचाही आम्हाला गर्व आहे. ब्राह्मण बुद्धिजीवी आहेत, ब्राह्मण लोकांना मार्केटिंग जमत नाही, पण जे काम करत जातो त्यातून आमच्या कामाची प्रचिती येते”, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं. अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मम महासंघ यांच्याशी काही वर्षांपासून माझे बोलणे सुरू आहे. जात, धर्म वेगळा […]