भय्यूजी महाराज प्रकरणात नवा ट्विस्ट; ट्रस्टच्या संपत्तीवरून वाद
देश बातमी

भय्यूजी महाराज प्रकरणात नवा ट्विस्ट; ट्रस्टच्या संपत्तीवरून वाद

इंदूर : भय्यूजी महाराज ट्रस्टच्या १ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद वाढला आहे. भय्यूजी महाराज प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. भय्यूजी महाराजांची कन्या कुहूने आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे. आपल्या सावत्र आईने सर्व ट्रस्टी बदलले असून आपल्याला आर्थिक गैरव्यवहारांचा संशय येत असल्याचं म्हटलं आहे. काय आहे प्रकरण? मध्यप्रदेशमधील इंदूरमध्ये भय्यूजी महाराष्ट्र […]