मी तुमच्या मुलीसारखी, म्हणून पास करा, नापास झाल्यास लग्न मोडेल; इंटरमिजिएट परीक्षेत विद्यार्थ्यांची भन्नाट उत्तरे
देश बातमी

मी तुमच्या मुलीसारखी, म्हणून पास करा, नापास झाल्यास लग्न मोडेल; इंटरमिजिएट परीक्षेत विद्यार्थ्यांची भन्नाट उत्तरे

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातीलच नव्हे तर जगभरातील शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. अशातच आता बोर्ड परीक्षाही सुरु झाल्या आहेत. अशातच देशातील काही राज्यांमध्ये  बोर्ड परीक्षाही पार पडल्या आहेत. बिहार बोर्ड परीक्षा देशातील सर्वात जलदगतीनं घेतली जाणारी बोर्ड परीक्षा आहे. बोर्ड परीक्षेचे निकालही लवकरच जाहीर केले जातील. या परीक्षेदरम्यान कॉपी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी बिहार बोर्डाने भरारी पथकं […]