भारतीय वायू दलाच्या मिग-21 या लढाऊ विमानाला अपघात
देश बातमी

भारतीय वायू दलाच्या मिग-21 या लढाऊ विमानाला अपघात

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या मिग-21 या लढाऊ विमानाचा गुरुवारी रात्री उशिरा पंजाबमधील मोगाजवळ अपघात झाला. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला आहे. नियमित प्रशिक्षणा दरम्यान मिग-21 या विमानानं राजस्थानच्या सूरतगढहून हवेत उड्डाण घेतलं होतं, अशी माहिती भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब मध्ये मोगा जिल्ह्यातील लंगियाना खुर्द गावाजवळ रात्री 1 वाजताच्या सुमारास हे […]