पुन्हा होणार भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच, जाणून घ्या कधी, कुठे आणि केव्हा
क्रीडा

पुन्हा होणार भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच, जाणून घ्या कधी, कुठे आणि केव्हा

दुबई: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया कप २०२२ मध्ये हाँगकाँगचा १५५ धावांनी पराभव करून सुपर-४ मध्ये स्थान मिळवले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजीकरत १९३ धावा केल्या होत्या, उत्तरादाखल हाँगकाँगला फक्त ३८ धावा करता आल्या. स्पर्धेत अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका यांनी याआधीच सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आहे. आता यात पाकिस्तानचा देखील समावेश झाला आहे. पाकिस्तानच्या आजच्या […]