पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याविरोधात एकवटल्या संघटना
बातमी महाराष्ट्र

पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याविरोधात एकवटल्या संघटना

मुंबई : राज्य शासकीय, निमशासकीय सेवेतील पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाविरोधात आंबेडकरवादी राजकीय, सामाजिक, तसेच मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी संघटना एकवटल्या आहेत. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा ७ मे रोजीचा शासन आदेश त्वरित मागे घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा पंधराहून अधिक संघटनांनी दिला आहे. या संदर्भात रिपब्लिकन पक्षाचे (गवई गट) सरचिटणीस डॉ. […]