खडसेंचा भाजपला झटका; 18 विद्यमान तर 13माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राजकारण

खडसेंचा भाजपला झटका; 18 विद्यमान तर 13माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भुसावळ : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला मोठा झटका दिला असून भुसावळमध्ये नगरसेवकांची मेगा भरतीच घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत भाजपच्या 18 विद्यमान नगरसेवक आणि 13 माजी नगरसेवकांनी सहकुटुंब राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपला आतापर्यंतच सर्वात मोठा धक्का समजला जात आहे. भाजपला पहिला मोठा धक्का खडसेंनी दिला आहे. शहरातील सरदार वल्लभभाई […]