वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला सावरकरांचे नाव, तर MTHL ला भाजपच्या दिग्गजाचं, शिंदे-फडणवीसांचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला सावरकरांचे नाव, तर MTHL ला भाजपच्या दिग्गजाचं, शिंदे-फडणवीसांचा निर्णय

मुंबई : वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला (एमटीएचएल) अटलबिहारी वाजपेयी शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असं नाव दिलं जाईल. याचप्रमाणे राज्यात तब्बल सातशे ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला जाणार आहे. यासाठी २१० कोटी रुपयांची तरतूद […]

बंधारे, तलाव दुरुस्त करण्यासोबत वाचा आजचे मंत्रिमंडळातील निर्णय
बातमी महाराष्ट्र

बंधारे, तलाव दुरुस्त करण्यासोबत वाचा आजचे मंत्रिमंडळातील निर्णय

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यासोबत सिंचनातून समृद्धी वाढवण्यासाठी सिंचन प्रकल्प कार्यक्षम पद्धतीने कार्यरत राहणे आवश्यक आहे. जलसंधारण यंत्रणेमार्फत विकेंद्रित व राज्याच्या सर्वदूर भागात पाणी साठे निर्माण केलेले आहेत. या योजनांचा फार मोठा लाभ शेतीला संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यात झाला तसाच पाणीपुरवठा योजनांसाठी ही […]