दे धक्काचा पार्ट २ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजन

दे धक्काचा पार्ट २ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सुदेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या विनोदाने सजलेल्या या चित्रपटाचा दुसरा पार्टही यावा अशी चाहत्यांची इच्छा होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. दे धक्का २ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट […]