अनुराग आणि तापसीच्या फोन आणि लॅपटॉप जप्त; शिवसेनेची केंद्रावर सडकून टीका
मनोरंजन

अनुराग आणि तापसीच्या फोन आणि लॅपटॉप जप्त; शिवसेनेची केंद्रावर सडकून टीका

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल आणि निर्माता मधू मंटेना यांच्या घरांवर ३ मार्च रोजी आयकर विभागाने धाड टाकली होती. या कारवाईत अनुराग आणि तापसी यांच्या घरून त्यांचे फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले. ‘आयकर’च्या पथकांनी अनुराग, तापसी यांच्यासह फँटम फिल्म या प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तांवर छापेमारी केली. […]