मोठी बातमी! मराठा आरक्षणप्रकरणी अशोक चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट
राजकारण

मोठी बातमी! मराठा आरक्षणप्रकरणी अशोक चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.११) रोजी नवी दिल्लीत बैठक पार पडली. त्यानंतर आज मराठा आरक्षणासंदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री […]

अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात उद्या नवी दिल्लीत वकिलांची बैठक
राजकारण

अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात उद्या नवी दिल्लीत वकिलांची बैठक

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. मराठा समाज व शासकीय वकिलांमध्ये समन्वय […]

मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटेंना सुनावले; अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची गरज नाही
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटेंना सुनावले; अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची गरज नाही

मुंबई : मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विनायक मेटे यांना खडे बोल सुनावले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा समाजाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र अशोक चव्हाण नीट काम करत आहेत, त्यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही. तो विषयही मांडण्याचीही […]