महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन; कुंभमेळ्यात झाले होते सहभागी
देश बातमी

महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन; कुंभमेळ्यात झाले होते सहभागी

हरिद्वार : निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ते मध्यप्रदेशहून आले होते. महामंडलेश्वर कपिल देव हे कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यावर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीच त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. कुंभमेळ्यात नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले. मागील ७२ तासांमध्ये दीड हजारांहून अधिक पॉझिटिव्ह […]