पुढील ७ वर्षांत माणूस अमर होणार? गुगलच्या माजी कर्मचाऱ्याचा दावा
वायरल झालं जी

पुढील ७ वर्षांत माणूस अमर होणार? गुगलच्या माजी कर्मचाऱ्याचा दावा

मनुष्य अमर होण्याच्या कितीतरी कथा अगदी पूर्वापारपासून आपण ऐकत आलो आहोत. अगदी पूर्वीच्या युगापासून कितीतरी पुस्तक, चित्रपट आणि दंतकथांमध्ये मनुष्य अमर झाला तर? माणूस कसा अमर होईल? अशा कितीतरी गोष्टींचा उल्लेख असतो. दरम्यान आता लवकरच म्हणजे २०३० पर्यंत माणूस खरोखरच अमर होणार अशा चर्चांना उधाण येऊ लागलं आहे. तर एका इंजिनीयरनं लिहिलेल्या टेक्नोलॉजी संबधित पुस्तकातील […]