शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
राजकारण

शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

मुंबई : शिवसेनेनं विरोधी बाकांवरील भाजपला मुक्ताईनगरमध्ये राजकीय धक्का दिला. भाजपने माथेरानमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेनेच्या १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांसह चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. कोल्हापूरात हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. भाजप आणि एकनाथ खडसे यांचं वर्चस्व असलेल्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं भाजपाला बुधवारी जोरदार धक्का दिला. भाजपच्या विद्यमान सात आणि तीन माजी नगरसेवकांनी […]