उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग; बसपाचे ९ आमदार करणार बंड
राजकारण

उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग; बसपाचे ९ आमदार करणार बंड

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुजन समाज पक्षाच्या ९ बंडखोर आमदारांनी आज (ता. १५) समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यामुळे हे ९ आमदार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बंड करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. बसपाचे हे आमदार आज सकाळी ११ वाजता थेट लखनौ येथील सपच्या मुख्यालयात पोहचले आणि […]