लॉकडाऊननंतर मास्टरचे तुफान यश; तीन दिवसांत तब्बल एवढ्या कोटींची कमाई
मनोरंजन

लॉकडाऊननंतर मास्टरचे तुफान यश; तीन दिवसांत तब्बल एवढ्या कोटींची कमाई

चेन्नई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर आता हळूहळू चित्रपटगृहे चालू होण्यास सुरुवात झाली आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित मास्टर या दाक्षिणात्य चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कोरोना काळातही एवढी कमाई करणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतर राज्यातील चित्रपटगृह पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली. त्यावेळी प्रेक्षकांना चित्रपटगृहात […]