बीसीसीआयकडून या दोन क्रिकेटरची खेलरत्न पुरस्कारांसाठी शिफारस
क्रीडा

बीसीसीआयकडून या दोन क्रिकेटरची खेलरत्न पुरस्कारांसाठी शिफारस

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन आणि अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज यांच्या नावांची शिफारस केली आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांची नावे देण्यात आली आहेत. बीसीसीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आमची सविस्तर चर्चा झाली आणि अश्विन […]

अभिमानास्पद! मिताली राज असा पराक्रम करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू!
क्रीडा

अभिमानास्पद! मिताली राज असा पराक्रम करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू!

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं भारतीयांचा हा आनंद द्विगुणित केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. एवढंच नाही, तर हा टप्पा पार करणारी मिताली ही जगभरात केवळ दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे. इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सनं याआधी १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. […]

भारताच्या या महिला खेळाडूनं श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याला टाकलं मागे
क्रीडा

भारताच्या या महिला खेळाडूनं श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याला टाकलं मागे

मुंबई : महिला क्रिकेटर मिताली राजने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनोखं विक्रम केलं आहे. भारतीय क्रिकेट वनडे टीमची कर्णधार मिताली राजने रविवारी (7 मार्च) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विशेष विक्रम नोंदविला. मितालीने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकले आहे. सांगायचं झालं तर कोरोना महामारीमुळे 1 वर्षापेक्षा जास्त काळानंतर भारतीय महिला संघ सामना खेळत आहे. मितालीने 26 […]