शिवसेना नेत्याचा आलिशान बंगला पाडला; पुढचा नंबर या नेत्याचा?
बातमी महाराष्ट्र

शिवसेना नेत्याचा आलिशान बंगला पाडला; पुढचा नंबर या नेत्याचा?

मुंबई : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी नियमांचे उल्लंघन करत आलिशान बंगला बांधल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. मिलिंद नार्वेकर याच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड-3 मध्ये येत असल्याचंही किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता हा आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे. भाजप नेते […]