यंदाचा ‘मिस इंडिया 2020 खिताबाची मानकरी मनसा वाराणसी नक्की कोण आहे?
मनोरंजन

यंदाचा ‘मिस इंडिया 2020 खिताबाची मानकरी मनसा वाराणसी नक्की कोण आहे?

मुंबई : तेलंगणाच्या मनसा वाराणसीने यंदाचा ‘मिस इंडिया 2020’ चा खिताब जिंकला आहे. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिस इंडिया 2020 च्या ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. मिस इंडिया 2020 च्या ग्रँड फिनालेमध्ये 23 वर्षाच्या मनसानं आधी 15 आणि नंतर 5 स्पर्धकांवर मात करत हा खिताब आपल्या नावे केला. तिनं याआधी मिस तेलंगणा हा खिताबही […]