मुंबईकरचा फर्स्ट लूक प्रदर्शित; करण जोहरने शेअर केला फोटो
मनोरंजन

मुंबईकरचा फर्स्ट लूक प्रदर्शित; करण जोहरने शेअर केला फोटो

मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहरच्या मुंबईकर चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. करण जोहरने ट्विटरवर त्याचे पोस्टर शेअर केले आहे. करण जोहर सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. करणने हा पोस्टर ट्विटरवर ट्वीट केला आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाचं नाव मोठ्या अक्षरात लिहिल असून प्रत्येक […]