मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून महेश भोसले यांची बेदाणा निर्मिती उद्योगात भरारी
शेती

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून महेश भोसले यांची बेदाणा निर्मिती उद्योगात भरारी

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कामती बु. येथील आरकेबी बेदाणा हा ब्रँड झाला आहे. याला भोसले परिवारातील दुसऱ्या पिढीतील ४ भावंडांची जवळपास दीड दशकाची मेहनत आहे. या भक्कम पायावर पुढच्या पिढीतील महेश रामराव भोसले यांनी आज आणखी एक टप्पा गाठला आहे. मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून त्यांनी तुषार ॲग्रो बेदाणा निर्मिती उद्योग सुरू केला […]