मुलायमसिंह यादव यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
देश बातमी

मुलायमसिंह यादव यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

लखनौ : समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची प्रकृती खालावली असून बुधवारी दुपारी त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही माहिती देण्यात आली नाही. परंतु, असे मानले जाते की ८१ वर्षीय मुलायमसिंह यादव यांच्यावर वृद्धापकाळामुळे आलेल्या अरोग्याच्या समस्येवर उपचार केले जात आहेत. मुलायमसिंह यांना गेल्या काही वर्षांपासून आरोग्याशी संबंधित अनेक […]