‘मॅन ऑफ द होल’चा अंत; जगातील सर्वात एकट्या माणसाचा मृत्यू; निधनानं समुदाय संपला
देश बातमी

‘मॅन ऑफ द होल’चा अंत; जगातील सर्वात एकट्या माणसाचा मृत्यू; निधनानं समुदाय संपला

रिओ डी जनेरो: ब्राझीलचे मूळ निवासी असलेल्या समुदायातील शेवटच्या सदस्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दुर्गम भागात राहणारा हा समुदाय संपला आहे. समुदायातील शेवटच्या व्यक्तीचा कधीही बाहेरच्या जगाशी संपर्क आलेला नव्हता. तो अनेक वर्षांपासून जंगलात एकटाच राहायचा. ब्राझीलची इंडिजीनियस प्रोटेक्शन एजन्सी फुनाईनं या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती दिली. सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार, ही व्यक्ती मॅन ऑफ द होल […]