मेढा घाटात मोटार दरीत कोसळून तीन ठार; पाच जण गंभीर
पश्चिम महाराष्ट्र बातमी

मेढा घाटात मोटार दरीत कोसळून तीन ठार; पाच जण गंभीर

सातारा : जावळी तालुक्यातील मेरुलिंग-मेढा या घाटात चालकाचा ताबा सुटून मोटार थेट दरीत कोसळल्याने भयंकर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये चालकासह एकूण तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. घरगुती व किराणा सामान आणण्यासाठी गाडी मेढ्याकडे (ता. जावळी) जात असल्याचे सांगितले जात आहे. गाडीमध्ये एकूण आठ […]