पंतप्रधान मोदींचा नवा रेकॉर्ड, सर्वाधिक लांबीचं भाषण, जाणून घ्या किती वेळ बोलले?
देश बातमी

पंतप्रधान मोदींचा नवा रेकॉर्ड, सर्वाधिक लांबीचं भाषण, जाणून घ्या किती वेळ बोलले?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्येक कृती आणि त्यांचं प्रत्येक विधान हे कायमच चर्चेचा विषय ठरतो. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना उद्देशून केलेले भाषण हेदेखील एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या भाषणाच्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आपल्या सर्वाधिक लांबीच्या भाषणाचा विक्रम मोडीत काढला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर १ […]