महाराष्ट्राच्या या गावात संध्याकाळी नेमकं काय घडतं, का केले जातात मोबाईल बंद? कारण वाचून व्हाल थक्क
पश्चिम महाराष्ट्र बातमी

महाराष्ट्राच्या या गावात संध्याकाळी नेमकं काय घडतं, का केले जातात मोबाईल बंद? कारण वाचून व्हाल थक्क

सांगली जिल्ह्यातील एका गावात डिजिटल प्रभावापासून वाचवण्यासाठी एक अनोखा प्रयोग राबवण्यात आला आहे. या गावात संध्याकाळी सात वाजले की लोकं आपला मोबाईल, टीव्ही आणि इतर गॅजेट्स बंद करतात. विशेष म्हणजे यासाठी मंदिरातून सायरन वाजवला जातो. कडेगाव तालुक्यातील 3 हजार 105 लोकसंख्येचं मोहित्यांचे वडगाव ताकारी योजनेमुळे बागायती झालं आहे. हातात उसाचा पैसा आल्याने मुलं इंग्रजी माध्यमाच्या […]