महेश मांजरेकर अडचणीत; पुण्यातील यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मनोरंजन

महेश मांजरेकर अडचणीत; पुण्यातील यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासमोरील अडचणींत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. मांजरेकरांनी मारहाण केल्यानंतर संबंधित व्यक्तीने यवत पोलीस ठाण्यात मांजरेकरांविरोधात तक्रार दिली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर समोरच्या वाहनचालकाने अचानकपणे ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणारी काही वाहने एकमेकांना धडकली. यात एक कार […]